भयानक !! धक्कादायक !!! संतापजनक !!!

नि:पक्ष, निर्भीड असल्याचा दावा करणाऱ्या दैनिकाचा संपादकच निघाला खंडणीबहाद्दर!!!
"दिव्य मराठी"चे पूर्वीचे राज्य संपादक अभिलाष खांडेकर यांच्याविरोधात अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल!! सिटी रिपोर्टर सचिन देशपांडे याच्यामार्फत एका बिल्डरकडून बदनामीकारक प्रसिद्धी रोखण्यासाठी मागितले होते पाच लाख रुपये!!
आता समजले, जळगावात बिनबुडाचा आणि कवडीची अक्कल नसलेला फदया खांडेकर कृपेने का फदफदत होता ते किंवा फदयावर खांडेकरची मर्जी का बहाल होती ते!!! खंडणीबहाद्दर चोर लेकाचे!! म्हणून यांना मर्जीतले लोक अक्कल नसली तरी संपादक हवेत!! चीफ रिपोर्टर, रिपोर्टर आणि संपादकामार्फ़त खंडणीवसूली!!! या मुखंड फद्यांनी महाराष्ट्राची पत्रकारिता आज कलंकित केली!!!
August 2014 मध्ये 
Print Line मध्ये अभिलाष खांडेकर *संपादक असा उल्लेख होता.