महाराष्ट्रनामा

वागळेच्या महाराष्ट्र 1 या बहूचर्चीत चॅनलमध्ये नियुक्तीची पहिली फेरी संपली आहे. यात अनेक तरुण चेहरे सुंबरानचा गजर करताना दिसतील. पुण्याच्या युथ मासिकात काम करणारं संपादक मंडळ वागळेंनी उचलले आहे. फेअरलेस मीडिया प्राईव्हेट लिमीटेट” ग्रुप तरुणाईचा जागर करत महाराष्ट्र 1 ची सुरवात करणार आहे. येत्या 14 तारखेला चॅनेलचे औपचारिक काम सुरु होणार असून खुद्द वागळे खास ट्रेनींग देणार असल्याची माहिती आहे.
 ..............
वागळेच्या चॅनलला नुकतीच नियुक्तीची पहिली फेरी संपली. यात अनेक तरुण चेहरे वागळेंनी रुजू करुन घेतले. पगार देताना पगारपत्रकाच्या मागील CTC (Cost to Company) च्या नऊ टक्के पगारवाढ दिली आहे. नियमाप्रमाणे ही पगारवाढ किमान वीस टक्के असते तरी वागळेंनी 9 टक्क्यावर गुंडाळले. काहीजणांना ही पगारवाढ मंजूर नसल्याची माहिती आहे. ऑफर लेटर घेतलेली काहीजण 14 तारखेला जॉईन करताना नऊ टक्क्यावर पुन्हा एकदा विचार करणार असल्याची माहिती आहे.
..............

कोल्हापूर - चंद्रशेखर माताडे पुन्हा पुढारीमध्ये जॉईन..
.............

मुंबई - सुवर्णा दुसाने यांचा झी 24 ला रामराम.... पुन्हा आयबीएन - लोकमतमध्ये जॉईन होणार...

...................

नागपूर   - ज्येष्ठ पत्रकार देवेन्द्र वानखेडे यांचे निधन 

नागपूर - "सकाळ"चे पत्रकार प्रदीप भानसे यांचे अकाली निधन ..
.....................................................