
त्याच्या सोबत ज्या वृत्तपत्रातुन पोलीस यंत्रणा अपघाताला दोषी ठरविते. त्या देशोन्नतीचे वृत्तपत्राचा उपसंपादक, पत्रकार व दिव्य मराठीचा प्रतिनिधी यांनी फोटो काढण्याची हौश भागविली. या गंभीर प्रकाराची दखल एकाही वृत्तपत्राने घेतली नाही. याबाबत अकोला जिल्ह्यात सोशल मिडीयावर चर्चा रंगत आहे.
याबाबत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक मिना साहेब काय कायवाई करतात? पत्रकारांची वाहतुक पोलीसांशी असलेली अती लगटामुळे देशोन्नतीच्या भुमिकाबाबत वृत्तपत्रक्षेत्रात उलट-सुलट शंका व्यक्त करणारी चर्चा आहे.