औरंगाबाद अपडेट ....

औरंगाबादच्या काही पत्रकारांनी फेसबुकवर "हेल्मेट वापसी'' goo.gl/ZjTuCZ ग्रुप सुरु केलाय, सकाळपासून त्यावर प्रतिक्रिया पड़त आहेत,
चांगलाच परिणाम झालेला दिसतोय ...
आज पत्रकारानी हेल्मेट मागितले, उद्या घरे बांधायला पैसे मागु नका, असा उद्धार अजित सीडसच्या पद्माकर मुळे यानी जाहीर भाषणात केला होता, तरी पत्रकारानी हेल्मेट स्वीकारले,
निषेध...
मुळे यांचा आणि हेल्मेट स्वीकार करण्याऱ्याचा ...

 .....................
औरंगाबाद भास्कर अपडेट
संपादक तिवारी यांना पुन्हा कामावर घ्या आणि निवासी संपादक कदीर यांना हटवा, या मागणीसाठी बंड करणाऱ्या सात जणाना मैनेजमेंटने कायमचे घरी पाठवले,
नंतर तिवारी हे मालकाच्या पाया पडून कामावर आले, आणि बिचारे ते घरी गेले 😳
ज्यांच्यासाठी बंड केले, तो आला आणि हे बाहेर गेले 😔
यातून आता काय संदेश घ्यावा❓