सुमार कदम आणि मठ्ठालेचा कुटील डाव...

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभासदांची सध्या छानणी करण्यात येत आहे.प्रत्येक सभासदांना एक फॉर्म देण्यात आला असून,तो भरून द्यायवयाचा आहे.परंतु या फॉर्ममध्ये जे नियम आहेत,ते विद्यमान पदाधिकाऱ्यांनाही लागू आहेत,हे ते विसरले आहेत.
कुमार कदम,देवदास मटाले आणि अजय वैद्य ही त्रिसमिती  आलेल्या फॉर्मची छानणी करणार आहे म्हणे…  परंतु गंमत अशी की,या त्रिकुटाकडे कोणताही पेपर आणि चॅनल नाही.आता सभासद विचारत आहेत की,आपण पेपरमध्ये शेवटचे पान कधी लावले....
केवळ संघ ताब्यात ठेवावा म्हणून कुमार कदम आणि मटाले यांचा हा कुटील डाव आहे.काही महिन्यापुर्वी झालेल्या निवडणुकीत मटालेच्या पॅनलला तरूण पोरांनी मोठा शह दिला होता.त्यात सहा विरोधात निवडून आले आहे.भविष्यात संघ ताब्यातून  जावू शकतो,या विचाराने चिंतीत होवून सुमार कदम आणि मठ्ठालेनी हा कुटील डाव रचला आहे.तो कुटील डाव उधळून लावण्यासाठी तरूण पोरांनी आता कंबर कसली आहे.पहा या काय होते ते …