लोकमत मीडियाची निष्पक्ष पत्रकारिता कुठे गेली ?

यवतमाळ : यवतमाळ येथिल जवाहरलाल दर्डा यांच्या नावाचे विमानतळ आहे याच विमानतळ ठिकाणी काही शिवसैनिकानीं संत गाडगे बाबा विमानतळ असे नवे नाव देऊन जवाहरलाल दर्डा यांच्या नाव असलेलया बोर्डची तोडफोड केली.
दरम्यान का हो,कूठे गेलीत लोकमतची मीडीया आणि त्यांचे"महाराष्ट्राचा मानबिंदू"वाले पत्रकार,कसली हो तूमची निष्पक्ष   पत्रकारीता,दूसर्याच्या तुमच्या दर्डा साहेबांच्या शाळेत ऐका चिमूकलीवर अत्याचार होतो !! आणि तुम्ही त्याची बातमी तर सोडा,साधा निषेध सूद्धा करत नाही,आरोपींना पाठीशी घालताय का ? दाखवाना आता तूमची निष्पक्ष पत्रकारीता,मर्द बना, करा निषेध,पेपरातून काढून टाकण्याची भीती बाळगत असाल तर तूम्ही पण तितकेच दोषी आहात असे म्हणायला हरकत नाही.
बांधकाम विभाग,जिल्हा परिषदांचे व ईतर प्रकरण काढायचा आणि म्यानेज करायचं ऐवढाच का, असे नागरीक सांगताना दिसतात.फक्त जाहिराती छपाईसाठी आणि बक्कळ पैसा कमवण्या साठीच पत्रकारिता करतं आहात का ?
तूम्हाला दूसर्यावर आरोप करायचा आता अधिकारच ऊरला नाही,का शेपूट घालून बसले ? मर्द बना...  करा हिम्मत, सांगा तूमच्या संपादकाला,सखोल बातमी छापायला,नाही तर सोड़ा असली पत्रकारिता. अनेकांनी आता  लोकमत बंद करण्याचं ठरवल्याचा दिसत आहे, हल्ली क्षुल्लक विषयांवर निषेध करणारे,नेते,समाजसेवक, गायब झाले का ? शिक्षकवर्ग सूद्धा मौन धारण करून असल्याचे दिसतात, "एका चिमूकली" वर शाळेत वारंवार अत्याचार होतो, यवतमाळ सोडून ईतर ठिकाणी साधा निषेध सूद्धा होत नाही, का नाही काढत निषेध रैली,ती पण एक विद्यार्थिच होतीना,"निर्भया च्या वेळी सर्वच ऊठले होते आता  गप्प का" ? आश्चर्य वाटतो, बाकींचा सोडा मी यवतमाळ येथे दर्डाच्या शाळेत चिमूकली वर झालेल्या अत्याचाराचं जाहिर पणे निषेध करतो.
- एक वाचक