बेरक्याच्या वृत्ताला वागळेंचा दुजोरा

मुंबई - निखिल वागळे यांनी महाराष्ट्र 1 च्या मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त बेरक्याने आठ दिवसांपुर्वीच दिले होते.या वृत्ताला वागळे यांनी अखेर दुजोरा दिला आहे.
आपल्या ट्यूटर अकाउंटवर ट्यूट करताना वागळे यांनी म्हटले आहे की,
माझ्या हितचिंतकांसाठी: मी सुखरुप आहे. 'महाराष्ट्र1' चा राजीनामा िदला आहे़़. पत्रकारिता सुरुच राहील- without fear or favour. धन्यवाद.


जाता - जाता
बेरक्याने आजपर्यंत सर्व बाबीची खात्री करून तसेच क्रॉस चेक करून सत्य बातम्या दिल्या आहेत.वागळे यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त बेरक्याने दिल्यानंतर काही लोकांच्या मनात शंका होती.वागळेंच्या ट्यूटनंतर आता तरी खात्री पटली का ?