झी न्यूज.
आर्ची बसलेली फांदी मोडली. अस करू एक सुगम संगीताचा कार्यक्रम दाखवू.
डाॅक्टर स्वत असतील. तसही डाॅक्टर आज शेरवाणी घालूनच आलेत. चांगल पॅकेज
होइल.
IBN लोकमत.
काय म्हणतां फांदी तुटली अस करा. सरांना दोन चार साहित्यिकांच्या घरी पाठवा. 'तूटलेल्या फांद्या विस्कटलेले मन' म्हात्रे सर चांगल बोलतील त्यावर.
ABP माझा.
बेस्ट न्यूज.... अस करा तूम्ही मराठवाड्यातनं ड्रोन घेवून निघा. आपण तूटलेली फांदी ड्रोनने शूट करू. नागराजचा बाइट घ्या. आणि हो तोपर्यन्त पंकज उदासच गाणं कापून घ्या रे.
साॅरी खांडेकर सरांचा निरोप आलाय, तूटलेली फांदी कट्यावर घेवून यायला सांगितलय त्यांनी.
टीव्ही 9-
आरे असाईनमेंट त्या abp वर बघ काय दाखवतायत. आर्ची बसलेली फांदी तुटली. आऊटपुटच्या कोपऱ्यातून "बेदम" आवाज येतो. सर रिपोर्टर नाही म्हणतोय! असाईनमेंटवरुन उलटा आवाज येतो. रिपोर्टर नाही म्हणत असतानाही "खातो मक्याचं आणि गाणं गातो तुक्याचं" यावर विश्वास असलेल्यानं बातमी चालवली
" अबब- फांदी तुटली"
jm
निलेश सरांना विचारून स्पेशल पॅकेज करू, नाही तर नेहमीच शो आहेच ...