चंद्रपूर - नागपूरहुन प्रसिद्ध होणाऱ्या एका हिंदी
दैनिकाचं डोरलं पत्रकार संघटनेच्या नावाखाली अधिकाऱ्याकडून खंडणी उकळत
असल्याच्या तक्रारी बेरक्याकडे आल्या आहेत . हे डोरलं पूर्वी गडचिरोलीस
होतं, तेथे एका वाळू उपसा करणाऱ्या कंत्राटदारास खंडणी मागितली म्हणून
पोलिसांनी अटक केली होती. १५ दिवस जेल भोगून बाहेर आल्यानंतर याने
गडचिरोलीतुन पळ काढला. चंद्रपुरात या डोरल्याने ब्लॅकमेल सुरु केले आहे.
परवा याने नागपूरला पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे असे सांगून अनेक अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली आहे.
अधिकाऱ्यास विनंती आहे की, याने पैसे मागितल्यास बेरक्याकडे तक्रारी पाठवाव्यात ...
berkya2011@gmail.com
परवा याने नागपूरला पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे असे सांगून अनेक अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली आहे.
अधिकाऱ्यास विनंती आहे की, याने पैसे मागितल्यास बेरक्याकडे तक्रारी पाठवाव्यात ...
berkya2011@gmail.com