नागपूर -लोकमत हे काँग्रेसचे मुखपत्र ! मालक दर्डा बंधू हे
काँग्रेसचे नेते आहेत. मात्र त्यांच्याच पेपरमध्ये काँग्रेसशी संबंधित
असलेल्या बातमीबाबत अक्षम्य चूक घडलेली आहे.
काल काँग्रेसच्या दिवंगत नेत्या , माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन असताना त्यांनी आपल्या पेपरात आज बातमी देताना जयंती असल्याचा उल्लेख केला.
यामुळेच लोक आता 'फेकमत' म्हणू लागलेत...
सतत नंबर १ चा दावा करणाऱ्या लोकमतकडून अशी अक्षम्य चूक वाचक कसे सहन करणार ?