नाशिक - गावकरीचे वंदन पोतनीस यांचे पाय आणखी मातीत
मुंबई - 'एग्रोवर्ल्ड पब्लिकेशन'च्या पशुसंवर्धन विषयक पुस्तकांचे (फायदेशीर दुग्धव्यवसाय, व्यावसायिक शेळीपालन, व्यावसायिक कुक्कुटपालन) गुरुवारी, मंत्रालयातील कार्यालयात प्रकाशन करतांना राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील, 'एग्रोवर्ल्ड'चे संपादक शैलेंद्र चव्हाण. जितेंद्र पाटील यांनी ही पुस्तके संकलित केली आहेत.
.....
तुषार शेटे यांचा टीव्ही ९ ला रामराम
मुंबई- टीव्ही
९ ला गळती सुरूच आहे. गेल्या ९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या तुषार शेटे
यांनी टीव्ही ९ ला रामराम ठोकला आहे. शेटे टीव्ही ९ मध्ये प्रिंसिपल करस्पॉडन्ट होते. ते लवकरच जय महाराष्ट्र मध्ये न्यूज एडिटर म्हणून जॉईन होणार असून,
त्यांच्याकडे इनपुट हेडची जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते.अवघ्या 32 व्या वर्षी वृत्त संपादक आणि इनपुट हेड बनण्याचा मान शेटे यांनी मिळविला आहे.
......