डॉ. उदय निरगुडकर मुख्य संपादक म्हणून जॉईन होताच, संपादक प्रसाद काथे यांचे अधिकार कमी करण्यात येतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर रात्री ८ वाजता होणारा डिबेट शो डॉ निरगुडकर स्वतः करतील. त्यामुळे प्रसाद काथे आणि राजेंद्र हुंजे अस्वस्थ झाले आहेत.
News 18 लोकमत चा TRP प्रचंड घसरला आहे. तो 11 टक्क्यावर आला आहे. क्रमांक चारवर हे चॅनल गेले आहे. सर्व यंत्रणा असताना चॅनेल चारवर गेल्याने कंपनीने डॉ. उदय निरगुडकर यांना मुख्य संपादक म्हणून घेतले आहे. मात्र यामुळे जुनी टीम अस्वस्थ झाली आहे.