पुणे - कॅलिडस इंटरनॅशनल
मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीच्या वतीने पुण्यात शनिवार, दि. 20 जानेवारी रोजी
'डिजिटल मीडिया'वर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या
कार्यशाळेत फक्त ५० जणांना प्रवेश देण्यात येणार असून, त्याची नावनोंदणी
सध्या सुरु आहे.
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर आता डिजिटल तथा वेब मीडिया अस्तित्वात आला आहे. प्रिंट आणि टीव्ही मीडियाला डिजिटल मीडियाची गरज भासत आहे. येणाऱ्या काळातील या माध्यमाचे महत्व, त्याची व्याप्ती आणि आवाका, ऑनलाईनमधील क्रिएटिव्हिटी आणि हिट्स, वेबसाईट कशी अपलोड करावी, वेब मीडियासाठी रिपोर्टींग,वेब पोर्टलचे आर्थिक गणित... याविषयी या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
त्यात 'सकाळ'चे डिजिटल संपादक सम्राट फडणीस, साम चॅनेलचे संपादक निलेश खरे, 'महाराष्ट्र लाइव्ह'चे संपादक सुनील ढेपे आणि मुक्त पत्रकार सचिन परब हे मागर्दशन करणार आहेत.
या कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांनी कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमी 020- 25445511 आणि 9766374602 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.