मुंबई - ऑन एयर बंद पडलेल्या महाराष्ट्र १ चॅनेलने ऑफ एयर
एक खुलासा तयार करून तो जारी केला आहे, काही तांत्रिक कारणामुळे ऑन एयर
चॅनल बंद पडले असून लवकरच ते सुरु होईल, असा खुलासा करण्यात आला आहे. पण
नेमके किती तारखेला ऑन एअर सुरु होईल, हे सांगण्यात आलेलं नाही.
महाराष्ट्र
1 ने अखेर गाशा गुंडाळला ... ऑन एयर चॅनल बंद ...
सर्व कर्मचारी रस्स्त्यावर .. अनेक कर्मचाऱ्यांचा पगार आणि पीएफ
बुडाला....असे वृत्त बेरक्यावर झळकताच एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी मागील
पगारासाठी ऑफिसमध्ये गर्दी करताच प्रशासनाची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे
खुलासा जारी करण्यात आला आहे.