सकाळचे मावळते मुख्य संपादक
श्रीराम पवार यांना संचालक मंडळावर घेण्यात आले आहे तर पुणे आवृत्तीचे
संपादक मल्हार अरणकल्ले आणि कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांना इतर
जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कळते.
राहुल गडपाले आणि
सम्राट फडणीस
यांना पदोन्नती दिल्यामुळे सकाळ आणखी सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे,
Shital Pawar Executive group Editor
Computer engineer & TISS Graduate Shital Pawar, 28, has become executive group editor of Sakal Media Group, an 87 old organization. Considering Indian media, she is the youngest woman editor.