मुंबई - साम चॅनल गेले काही आठवडे टीआरपी मध्ये आपला क्रमांक तीन टिकवून आहे.
कन्टेंटवर जास्त लक्ष दिल्याने
आणि सोलापुरी ओबामाचा भंपक शो बंद झाल्याने सामची
घोडदौड सुरू आहे.
दुसरीकडे एकवर गेलेले टीव्ही 9 चक्क चौथ्या क्रमांकावर
फेकले गेले आहे. भविष्यात साम दुसऱ्या क्रमांकावर गेल्यास आश्चर्य वाटू
देवू नका. सामचे संपाद्क निलेश खरे आणि त्यांची टीम उत्साहाने कामाला
लागली आहे.
एबीपी माझा - 27
झी 24 तास - 20
साम - 18
टीव्ही 9 - 16
न्यूज 18 लोकमत - 15
जय महाराष्ट्र - 3