पुणे
- प्रिंट, टीव्ही मीडियानंतर आता वेब मीडियाचा उगम झाला आहे. डिजिटल
मीडिया, न्यू मीडिया, सोशल मीडिया हे त्याचे वेगवेगळे अंग आहेत. वेबसाईट, अँपवर बातम्या अपलोड
कश्या
कराव्यात ? युट्युब चॅनल
Monetisation कसे करावे ? त्याचे नियम आणि अटी काय आहेत ?
गुगल AdSense settings कशी करावी ? वेबसाईट, अँप, युट्युब, सोशल मीडियातून
पैसे कसे मिळवावेत या सर्व बाबीवर तीन तास मागर्दर्शन आणि चर्चासत्र आयोजित
करण्यात आले आहे.
गेल्या ३० वर्षांपासून
पत्रकारितेत कार्यरत असलेले आणि डिजिटल मीडियाचा १० वर्षाचा अनुभव असलेले ज्येष्ठ
पत्रकार सुनील ढेपे ( संपादक महाराष्ट्र लाइव्ह आणि उस्मानाबाद लाइव्ह ) हे
मार्गदर्शन करणार आहेत. पुणे येथील कॅलिड्स अकॅडमी, नळ स्टॉप, पुणे येथे हे
चर्चासत्र लवकरच होणार आहे. त्याची नावनोंदणी सुरु आहे. ( वेळ सकाळी ११ ते दुपारी २ ) प्रतिव्यक्ती शुल्क ८०० रुपये ...
संपर्क -7387994411