बोरूबहाद्दर ब्लॉग पुन्हा सुरु ...

मुंबई -बातमी मागची बातमी देणारा बोरूबहाद्दर ब्लॉग पुन्हा  सुरु करण्यात आला  आहे.  बेरक्यावर फक्त मीडियातील बातम्या प्रकाशित होतात.  अन्य सर्व क्षेत्रातील बातम्या देणारा  ब्लॉग  असावा अशी कल्पना पुढे आली आणि बोरूबहाद्दर ब्लॉग पुन्हा सुरु करण्यात आला आहे.बिनधास्त आणि धडाकेबाज बातम्या हे बोरूबहाद्दरचे वैशिष्ठ असेल.

या ब्लॉगवर कोणतीही बातमी दबली जाणार नाही किंवा दाबली जाणार नाही. आपणाकडे पुरावे आहेत, पण  वृत्तपत्र बातम्या छापत नाहीत, तर सरळ आमच्या बोरूबहाद्दर ब्लॉगला बातम्या पाठवा. या ब्लॉगवर कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बातम्या प्रकाशित होणार आहे. 

बेरक्या ब्लॉग चालवणारे किमान सात जण आहेत, तसेच बोरूबहाद्दर चालवणारे जवळपास १० जण आहेत. त्यामुळे हा ब्लॉग अमक्या अमक्याचा आहे, असा  प्रचार न करता, आपणही या ब्लॉगचे पत्रकार बना. वृत्तपत्र, टीव्ही चॅनल्स माझ्या बातम्या प्रकाशित करत नाहीत, मॅनेज होतात, हे डोक्यातून काढून टाका आणि बोरूबहाद्दर ब्लॉग ला बातम्या पाठवा. आपले नाव गुप्त ठेवले जाईल. 

  मेल आयडी   
  borubahaddar2020@gmail.com
बोरू बहाद्दर वेबसाइटला भेट द्या.. 

बोरू बहाद्दर फेसबुक पेज लाईक करा... 
https://www.facebook.com/Boru-Bahaddar-105896584354406/ 

बोरूबहाद्दर युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या