'पद्मश्रीं'च्या पुण्यातील आवृत्तीत कोरोनाचा शिरकाव !


एका बाधित "पिल्ला"नंतर तीन संपादकीय सहकाऱ्यांवर "वार"... तिघेही बिनपगारी क्वारंटाईन
'पद्मश्रीं'च्या पुण्यातील आवृत्तीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक "पिल्ले" आपल्यावर "वार" होणार नाही ना, म्हणून भयग्रस्त होती. ही भीती अखेर खरी ठरली आहे. तिघे संपादकीय सहकारी बिनपगारी क्वारंटाईन (आयसोलेट) करण्यात आली आहेत. ही तिघे पुढीलप्रमाणे -
1. पुणे आवृत्ती जणू आपल्या बापाच्या मालकीची असून आपल्या नावे 7/12 लिहून दिल्याच्या थाटात "दिवाणगिरी" करणारा. 
2. विदर्भातील आंका जणू  कोल्हापूरचा बादशहा झालाय म्हणून आपल्याला आता वृत्तसंपादक होण्यात कोणाचाही "अडसूळ" उरलेला नाही अशी स्वप्ने पाहणारा.
3. फक्त नावातच "वाघ"; पण घाईच्या वेळेत कामाचा उरक नसलेला "बकरा".

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या