मुंबई - हिंदी मध्ये आघाडीवर असलेले आज तक चॅनल मराठी मध्ये येत आहे, पण सॅटेलाईट नव्हे तर ओटीटी मध्ये ... या चॅनल साठी विविध पदासाठी भरती सुरु असून त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
कोरोनामुळे एकीकडे वृत्तपत्र आणि चॅनल मध्ये मोठया प्रमाणात कॉस्ट कटींग सुरु असताना, आज तक ने संधी उपलब्ध करून दिली आहे. आज तक च्या मराठी चॅनलचे नाव मुंबई तक राहणार आहे. हे चॅनल मोबाईल चॅनल तथा ओटीटी चॅनल राहणार आहे.
ओटीटी म्हणजे काय ?
ओटीटी म्हणजे Over the top . हे चॅनल इंटरनेटच्या माध्यमातून युट्युब, विविध ऍप्स ( जियो, मॅक्स प्लेयर, हॉटस्टार ) तसेच स्मार्ट टीव्ही वर दिसू शकते. तसेच फेसबुक पेजवर लाइव्ह स्टिम दिसू शकते. हे एक डिजिटल चॅनल राहणार आहे.
जाहिरात पाहा
जाहिरात पाहा
1 टिप्पण्या
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा