पुढारीच्या कार्यकारी संपादकासह ११ कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह



मुंबई - सानपाडा मधील पुढारी ऑफिसमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. कार्यकारी संपादकासह ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाने घेरले आहे. त्यामुळे ऑफिस सील होण्याची शक्यता आहे. पुण्यातील ऑफिस मधीलही चार जण कोरोना पॉजिटीव्ह आले आहेत.

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  बहुतांश वृत्तपत्रांनी वर्क फॉर्म होम काम दिले असताना, पुढारीने ऑफिस मध्ये येण्याची सक्ती केल्याने कर्मचारी कोरोना बाधित होत  आहेत.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या