दैनिक सकाळला हवे आहेत, उपसंपादक, बातमीदार, मुद्रितशोधक


पुणे - दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीमध्ये आज एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यात उपसंपादक, बातमीदार, मुद्रितशोधक  पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 


नियम आणि  अटी  त्यात लिहिण्यात आल्या असून, २५ ते ३० वयोगटातील  तरुणांसाठी संधी देण्यात येणार आहे. सविस्तर जाहिरात पाहा ... https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=9

Post a Comment

0 Comments