मुंबईत खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांना अटक



मुंबई   - गोरेगावातील सलून, स्पा मालकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन पत्रकारांना अटक केलेली आहे. या अटकेमुळं लाचखोर पत्रकारात  खळबळ उडाली आहे. 


गोरेगावचे एसीपी दीपक फाटांगरे म्हणाले की, “एका सलून व स्पा मालकाने तक्रार केलेली की, दोन पत्रकार गेल्या दोन  महिन्यांपासून पैसे वसूल करीत होते. आम्ही सापळा रचला आणि त्यांना पकडलेले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या