ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याच्या हालचालीनंतर केंद्र सरकारने आता देशभरातील न्यूज वेबसाईट्सवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशभरातील प्रत्येक न्यूज वेबसाइट्सची, त्याचे संपादक-संचालक यांची कुंडली जमाविण्यास सुरुवात झाली आहे. "आईटी एक्ट 2021च्या नियम 18 अनुसार, डिजिटल मीडिया पब्लिशर्स कडून ही माहिती मागवली जात आहे.
डिजिटल मीडिया पब्लिशर्सना तीन कैटगरीमध्ये विभागण्यात आले आहे. -
1. जे छापील वृत्तपत्रे काढतात आणि त्याबरोबर न्यूज चैनल चालवतात आणि न्यूज वेबसाइटही चालवतात.
2. जे फक्त न्यूज वेबसाइट चालवतात.
3. जे ओटीटी प्लेटफार्म वापरतात.
फक्त न्यूज वेबसाइट संचालन करणाऱ्यांना जो फार्म भरून पाठवायचा आहे, तोही पाहा -
0 टिप्पण्या