नितीन भालेराव यांचा लोकशाहीला राम - राम
मुंबई - बेरक्याचे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे. कार्यकारी संपादक नितीन भालेराव यांनी लोकशाही चॅनलला राम राम ठोकला आहे. आता लोकशाही मध्ये कार्यकारी संपादक म्हणून कोण जॉईन होणार ? याकडे लक्ष वेधले आहे. नितीन भालेराव यांनी १४ महिन्यापूर्वी लोकशाही जॉईन केले होते.  आज भालेराव आणि मालक नायडू यांच्यात काही बाबीवरून वाद झाला, त्यानंतर भालेराव यांनी राजीनामा देऊन घरी जाणे पसंद केले. लोकशाही  चॅनलमध्ये कुणीही टिकत नाही, हे यावरून सिद्ध झाले. जाता -जाता : 


  • प्रसन्न जोशी यांनी आज ( २४ मे  ) संपादक पदाची सूत्रे हाती घेतली.. 


  • आशिष जाधव यांनी लोकमत ऑनलाईन जॉईन केले आहे...


  • साम  मधून बाहेर पडलेले शिवाजी शिंदे यांनी झी २४ तास  जॉईन केले आहे...


  • अनिकेत पेंडसे यांनी टीव्ही ९ मराठीचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे... 

  • सामचा नवनाथ सकुंडे एबीपी माझाच्या वाटेवर...

Post a Comment

0 Comments