काळजी तुमची नव्हे छळछावणी...




मुंबई - " काळजी तुमची , हित  महाराष्ट्राचं  " चॅनलचं नाव इथल्या काही लोकांनी बदनाम केलं आहे. मॅकमोहन आणि इनपूटची गँग चॅनेलची वाट लावत आहे. इनपूटच्या आदेशानुसार आऊटपूटला काम करावं लागत आहे. कानानं कमकुवत संपादक कोनाच्याही सांगण्यावरून कृती करत आहे. परिणामी रनडाऊनवर काम करणाऱ्यांना टिकरचं काम देण्यात आलं आहे. 


बुलेटिन लावणाऱ्यांना सुपरफास्टचं काम करावं लागत आहे. चॅनेलला या आधी दोन वेळा शिव्या देऊन गेलेला चमीर चावंत, रोहित विश्वकर्माच्या मागेमागे फिरणारा टंकज टनारकर असल्या व्यक्तींना महत्त्व प्राप्त झालं आहे. 


चॅनेलमध्ये होत असलेल्या छळाची मीडियात सर्वांना माहिती झाली आहे. त्यामुळे इकडे चांगल्या चॅनेलमधून कोणी येत नाही. आहे ते लोक बाहेर जॉब शोधत आहेत. कोरोनाच्या काळात इथं अनेकांना कोरोना झाला. तो अनुभव प्रचंड वाईट होता. इतर कोणत्याही चॅनेलमध्ये पसरला नाही इतका कोरोना इथं का पसरला ? याचा विचार कमकुवत कधी करणार आहे का ? कर्मचाऱ्यांनी किती त्रास अजून सहन करायचा ?


जाता जाता 


  • News18 लोकमत मध्ये रंग बदल झाल्यानंतर लवकरच सत्ताबदल होणार त्यासाठी "बडे-पुढारी" लागले कामाला.


  •  आयबीएन लोकमतचे माजी पीसीआर हेड आणि निखिल वागळे यांचे खंदे डायरेक्टर दीपक शितोळे हे टाइम्स ग्रुपच्या नवीन बिजनेस चैनल मध्ये लवकरच घेणार मोठी जबाबदारी.


  • झी 24 तासच्या  माजी दोन्ही संपादकांची ची नाव News18 लोकमत च्या संपादकासाठी चर्चेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या