न्यूज 18 लोकमतचे कोल्हापूर ब्युरो संदीप राजगोळकर यांचा राजीनामा

 


कोल्हापूर  -  न्यूज  18 लोकमतला पश्चिम महाराष्ट्र मध्ये खिंडार पडलं आहे. कोल्हापूर ब्युरो संदीप राजगोळकर यांनी तब्बल ९ वर्षानंतर राजीनामा देऊन टीव्ही ९ मराठीला नवी दिल्ली ब्युरो म्हणून जॉईन होणार आहेत. 


संदीप राजगोळकर यापूर्वी ई टीव्ही मराठी ला हैदराबाद मध्ये दोन वर्ष काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी तब्बल ९ वर्षे न्यूज १८ लोकमतला कोल्हापूर ब्युरो म्हणून काम पाहिलं. मागील दोन वर्ष  कॅमेरामन नसताना त्यांनी  केलं केलं आहे.  


 संदीप राजगोळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, आता कुणाची वर्णी लागणार ? याकडं लक्ष वेधलं आहे. मात्र कोल्हापूर ब्युरो बंद होण्याची शक्यता असून स्ट्रींजर रिपोर्टर  नेमला जाणार आहे.  त्यामुळेन्यूज   18  लोकमतचं  भवितव्य अंधकारमय झालं आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या