प्रीती सोमपुरा न्यूज १८ लोकमत मध्ये जॉईन
मुंबई - न्यूज १८ लोकमत मध्ये प्रीती सोमपुरा या क्लस्टर एडिटर म्हणून जॉईन झाल्याने "उजडा चमन"  गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यांच्याकडे न्यूज १८ लोकमत चॅनेल हेड बरोबर आणि न्यूज १८ इंडिया या हिंदी चॅनेलचा मुंबई हेड म्हणून पदभार देण्यात आल्याचे कळते. 


प्रीती सोमपुरा यांनी यापूर्वी टीव्ही ९ मराठी मध्ये इनपुट हेड म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यानंतर त्या इंडिया टीव्ही मध्ये मुंबई हेड म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी न्यूज १८ लोकमत एंट्री केल्याने "उजडा चमन" गट अस्वस्थ झाला आहे. 


'पेगासस' हेरगिरी प्रकरणी राज्य DGIPR मधील ५ वरिष्ठ आजी-माजी अधिकारी आणि  'उजडा चमन' संपादक  रडारवर आहे. त्यामुळेच चॅनलने त्यांचा पत्ता कापल्याचे समजते. 

Post a Comment

0 Comments