पुण्यात दैनिक सकाळला हवे आहेत, उपसंपादक आणि बातमीदार ...

 

पुणे - पुणे, पिंपरी चिंचवड , पुणे जिल्ह्यात क्रमांक एकवर असलेल्या दैनिक सकाळला  उपसंपादक आणि बातमीदार हवे आहेत,याबाबतची जाहिरात आज दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाली आहे. 


२५ ते ३५ वयोगटातील कोणत्याही शाखेचा पदवीधर, मराठी, इंग्रजी , हिंदी ज्ञानाबरोबर सोशल मीडियाचे ज्ञान आवश्यक,  शहर आणि जिल्ह्याची संपूर्ण माहिती  अशी अट घालण्यात आली आहे. 


जाहिरात पाहा ... 
Post a Comment

0 Comments