'एबीपी माझा'ची उचलेगिरी ...

 


मुंबई   स्वतःला 'न्यूजचा राजा' म्हणणाऱ्या ''एबीपी माझा'' ची  उचलेगिरी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.  दुसरीकडे प्रसिद्ध झालेले  आर्टिकल जश्याच्या तसे उचलून ( रेडी स्क्रिप्ट ) व्हिडीओ करणे सुरु आहे. 


आता हेच पाहा ना,,, बीबीसी मराठीमध्ये 23 जानेवारी 2019 रोजी ओंकार करंबेळकर यांचे  'शिवसेना सामना: बाळासाहेब ठाकरेंचा सामना जेव्हा ठाकरेंचा नव्हता , तेव्हाची गोष्ट... हे आर्टिकल प्रसिद्ध झाले होते. 


https://www.bbc.com/marathi/india-46854404.amp?fbclid=IwAR2UPTXs1naaUtrlBBCDiO_bmIewGJAb-zwmvzlWzQlVSmmXCo-xmcMooYc


हे आर्टिकल  एबीपी माझाने  रेडी स्क्रिप्ट उचलून व्हिडीओ केला आहे. ( Jan 29, 2022 ) 




याबद्दल स्वतः ओंकार करंबेळकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून एबीपी माझाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या