About Us

आम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू.  berkya2011@gmail.com